राज्यसेवा परीक्षा 2026 - इंटिग्रेटेड बॅच

PRICE
₹74,999
₹99,999
25.00% off
Choose Currency:
Description
राज्यसेवा 2025 च्या दृष्टिकोनातून मुख्य तसेच पूर्वपरीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम या कोर्स मध्ये घेतला जाणार आहे.
महत्त्वपूर्ण टीप - या कोर्स मध्ये Optional Subject (वैकल्पिक विषय) चा समावेश नाही.
याबरोबरच उत्कृष्ट लेखी उत्तरे लिहिण्याचा सराव होण्यासाठी "Answer Writing Skill Development Programme" हा कार्यक्रम देखील या बॅच समाविष्ट असेल.
मुख्य परीक्षा -
१. पेपर - सामान्य अध्ययन १
२. पेपर - सामान्य अध्ययन २
३. पेपर - सामान्य अध्ययन ३
४. पेपर - सामान्य अध्ययन ४
५. पेपर - निबंधलेखन
हे संपूर्ण घटक कव्हर केले जाणार आहेत.
No records found
Loading...
No test series found